’बगळा’चे वाचन

’बगळा’ ह्या प्रसाद कुमठेकर लिखित कादंबरीच्या पहिल्या प्रकरणाचं वाचन अभिनेत्री अमृता सुभाष यांनी ’चला वाचू या’ ह्या श्रीनिवास नार्वेकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केलं होतं. त्याची ही छोटीशी झलक.

ऐका तुम्ही. नक्की आवडेल. माझ्या बावाजीला छोटासाच उतारा वाचून दाखवला होता. तो हसून हसून कोलमडला.


सध्या मी हीच कादंबरी वाचतेय. पान क्र. ५० वर आहे. गुडरिड्स ह्या साईटवर पान वाचल्याची वेळोवेळी नोंदही करतेय.


2 comments:

  1. छान ग. पहिल्यांदाच ऐकला आज. मस्तय

    ReplyDelete