टिका आणि प्रशंस्था तटस्थपणे स्वीकारा

आपली कुवत आणि आपल्या मर्यादा आपल्याला चांगल्याच ठाऊक असतात. त्यामुळे कोणी आपली स्तुती अगर किंवा टिका करत असेल तर त्यांच्या विधानांमध्ये किती सत्यता आहे ह्याचा तटस्थपणे विचार करा. ही प्रशंसा अथवा टिका करण्यामागे त्यांच्या काय हेतू असू शकेल हे ओळखण्याचा प्रयत्न करा. स्तुती करणारा प्रत्येक जण तुमचा हितचिंतक नसतो आणि टीका करणारा प्रत्येक जण तुमचा शत्रू नसतो.